Headlines

‘मी विमातून थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,’ अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, ‘मी वेडा होतो’

बॉलिवूडचा सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अक्षय कुमारने अनेक स्टंट केले आहेत. अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सर्वात धोकादायक स्टंटबद्दल खुलासा केला असून, तेव्हा आपण वेडे होतो असं म्हटलं आहे. हा सीन करताना अक्षय कुमारने आधी विमान पकडण्यासाठी रनवेवर धाव घेतली होती. यानंतर त्याने विमानावरुन हॉट एअर बलूनवर उडी…

Read More

Akshay Kumar : चित्रपटाच्या प्रमोशनला गेलेल्या अक्षय कुमारच्या कार्यक्रमात राडा, दगडफेकीचा Video समोर

Akshay Kumar Viral Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ येत्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या (Bade miyan Chote miyan) चित्रपटात दिसणार आहेत. अक्षय आणि टायगर (Tiger shroff) पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता देखील वाढली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या…

Read More

‘चित्रपट येतोय म्हणून…’, राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा समारंभ पार पडला. संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अमिताभ बच्चन पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी यावेळी हजेरी लावली. मात्र, सगळे प्रतिक्षा करत होते ते अक्षय कुमारची. प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी…

Read More

नावही न ऐकलेल्या चित्रपटाची लोकप्रियता अक्षय कुमारपेक्षाही अधिक! 14 दिवसांचा गल्ला एका दिवसात कमवला

This South Movie Crossed Akshay Kumar s Mission Raniganj Box Office Collection : या महिन्यात अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले. त्याची सुरुवात ही खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज’ पासून झाली. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही. अक्षयच्या या चित्रपटानं 13 दिवसात त्याच्या बजेटच्या अर्ध्या पेक्षा कमी कमाई केली. तर…

Read More

‘सिंघम ३’मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ज्युनियर श्रॉफ झळकणार एसीपीच्या भूमिकेत

Tiger Shroff In Singham Again : रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूकवरून पडदा हटवण्यात आला. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. नुकतच अक्षय कुमारने…

Read More

हे काय! दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी हैराण

Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही सतत तिच्या आणि टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. पण टायगरनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तो गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे. तर दुसरीकडे दिशा तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड अलेक्झांडर ऍक्टिव्हला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघं सतत एकमेकांसोबत दिसतात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील…

Read More

टायगर श्रॉफशी ब्रेकअपनंतर दिशा पटानी करते ‘या’ व्यक्तीला डेट! स्वत: केला खुलासा

Disha Patani Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिचा चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे जास्त चर्चेत असते. मग तिचे बोल्ड फोटशूट असो, फिटनेस संबंधी व्हिडीओ असो किंवा तिची रिलेशनशिप स्टेटस अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ती सोशल मीडियावर वारंवार चर्चेचा विषय बनते. अलीकडेच, तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात ती तिचा प्रियकर म्हणून अलेक्झांडर म्हणून कोणाचा…

Read More

Jackie Shroff च्या पत्नीला 58 लाखांचा चुना, वाचा काय आहे प्रकरण

Jackie Shroff’s Wife Ayesha Shroff : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफची फसवणुक करण्यात आली आहे. या प्रकरणी आयशानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अॅलन फर्नांडिस असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यानं आयशा श्रॉफ यांची तब्बल 58 लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी आयशा श्रॉफ यांनी केलेल्या या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर आयपीसीच्या अनेक…

Read More

कंगनाचा पारा सुटला! थेट Amitabh Bachchan यांच्यावरच जहरी टीका, म्हणाली “इतकी निर्बुद्धी…”

Kangana on Amitabh Bachchan and Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) आपल्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे ओळखली जाते. एखाद्या मुद्द्यावरुन आपलं मत मांडताना कंगना कशाचीच फिकीर करत नाही. तिच्या याच स्वभावामुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. तसंच तिचं ट्वीटर (Twitter) खातंही ब्लॉक करण्यात आलं होतं. मात्र आता ट्विटर खातं पुन्हा सुरु झाल्यानंतर कंगना…

Read More

2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) दणक्यात आपटले. आता 2023 वर्ष उजाडलं आहे. नव्या वर्षात प्रेक्षकांना मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट चालतील की नाही हे आताच स्पष्ट होणार नाही, पण 2023 या वर्षात बॉलिवूडचा…

Read More