माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर…. राखी सावंतला रितेशची धमकी

मुंबई : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि रितेश सिंह (Ritesh Singh) आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.मात्र अद्याप त्यांची चर्चा काही थांबलेली नाही. आता तर चक्क राखी सावंतने रितेश सिंहला धमकी दिली आहे. राखीने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राखीने खुलासा केला आहे की, सोशल मीडियावर आजही रितेश राखीचे आणि त्याचे…

Read More