Headlines

बाळाच्या जन्मानंतर प्रियांका पतीपासून दूर? म्हणते ‘आता पुढे काय करावं…’

[ad_1] मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा कुठेही गेली तरी ती तिच्या चाहत्यांसोबत तेथील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसते. प्रियांकाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.  एका फोटोमध्ये तिने सनग्लासेस आणि पांढऱ्य़ा रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.ती एकांतात वेळ घालवताना दिसत आहे.  बाळाच्या जन्मानंतर प्रियांका हॉलिडे एन्जॉय करण्य़ासाठी…

Read More