‘भारतात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू….’ सिनेमावरून नाना पाटेकरांची स्पष्ट भूमिका…
[ad_1] मुंबई : ‘भारतातील हिंदू आणि मुस्लिम समान आहेत. दोन्ही समाज जर शांतीने राहात आहेत, तर कोणत्याही गोष्टीमुळे समाजात तेढ निर्माण होतील अशा गोष्टींना दुजोरा देवू नये….’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. सध्या सर्वत्र ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असला तरी…