Headlines

shivsena uddhav thackeray group slams abdul sattar gulabrao patil

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यावरूनही बराच वाद झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव…

Read More

mns mocks sanjay raut shivsena sushma andhare on bail granted

गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळ तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका मांडली जात आहे. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे…

Read More

Video: “कटुता जर संपवायची असेल तर…”, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर सूचक प्रतिक्रिया!

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसांनंतर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. बुधवारी ही सुटका झाल्यानंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक”, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपालाही लक्ष्य केलं. यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यामुळे…

Read More

social activist anjali damania slams sanjay raut after bail granted pmla

“मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक होती हे आता त्यांना कळेल”, असं म्हणत संजय राऊतांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर येताच सत्ताधाऱ्यांविरोधात टीकास्र सोडलं. संजय राऊतांना विनाकारण बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती, आसा निर्वाळा खुद्द पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना दिला. त्यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पत्राचाळ घोटाळा…

Read More

aaditya thackeray shivsena slams eknath shinde group abdul sattar

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निषेध करणारी आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेवरून आदित्य ठाकरे, सुप्रिया…

Read More

shivsena uddhav thackeray group slams eknath shinde abdul sattar supriya sule

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलनंही…

Read More

eknath shinde group mla sanjay gaikwad slams aaditya thackeray

उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सध्या बुलढाण्यात शेतकरी संवाद यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधत आहेत.त्यासोबतच, आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. विशेषत: आदित्य ठाकरेंनी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना ‘चुन चुन के मारेंगे’ या वक्तव्यावरून आव्हान दिलं…

Read More

Naresh Mhaske targeted Aditya Thackeray as Ranchoddas as Sillods Rally was cancelled msr 87

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात ७ नोव्हेंबर रोजी शिवसंवाद यात्रेनिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेला परवानगी नाकारत त्यांना अन्य जागेवर सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगरपालिका व पोलिसांनी शहरात वाहतुकीस अडथळा येत असल्याचे सांगत जागेमध्ये बदल सुचविला आहे. तर त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र…

Read More

uddhav thackeray group chandrakant khaire on devendra fadnavis congress

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून हे सरकार न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील सरकार…

Read More

mns sandeep deshpande mocks uddhav thackeray group on gujrat election 2022

निवडणूक आयोगाने नुकताच गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १ आणि ५ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी कंबर कसली असून या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, या निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनं…

Read More