Headlines

‘धर्मवीर 2’ : ‘…तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

[ad_1] Dharmaveer 2: ‘धर्मवीर 2’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांच्या धर्मवीर सिनेमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली धुसपूस, पक्षफुटीचे प्लानिंग सुरु असतानाच हा सिनेमा आल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग येतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, “धर्माचा गांजा ओढून..”

[ad_1] Thackeray Group Slams Modi Supporters Over Kajol Comment: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने “काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच,” असं म्हणत ती बोलली त्यात चुकले…

Read More

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं…

Read More

shivsena sanjay raut slams bjp cm eknath shinde gajanan kirtikar

[ad_1] तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

[ad_1] गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde son amol with uddhav thackeray

[ad_1] शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र ताकद वाढल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत…

Read More

gajanan kirtikar left uddhav thackeray shivsena joined eknath shinde group

[ad_1] ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र…

Read More

thackeray group sushma andhare slams devendra fadnavis

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरूनही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारविरोधात रान उठवलं…

Read More

shivsena uddhav thackeray group sushma andhare targets kirit somaiya bjp

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमकपणे टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, संजय राऊतांच्या…

Read More