Headlines

कोण आहे कश्मिरी पंडित यांचा हत्यारा बिट्टा कराटे? ज्याचा ‘द कश्मीर फाइल्स’ उल्लेख

[ad_1] मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहून अनेकांना गहीवरून आलं. आपल्या जवळच्या व्यक्तींचा त्रास त्यांनी अनुभवला. काश्मिरी पंडितांचे दुःख पडद्यावर पाहणे सोपे नाही, असे हा चित्रपट पाहणाऱ्यांचा अनुभव आहे.  बिट्टा कराटेची ‘ती’ मुलाखत चर्चेत  या चित्रपटात 1990…

Read More