Headlines

Independent Bharat Party’s demand on cm eknath shinde for resign a minister abdul sattar in tet scam at sangli zp

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीच्या नावाचे प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी कृषी मंत्री सत्तार याचा राजीनामा घ्यावा असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिले आहे. राज्यभर गाजत असणार्‍या शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील तीन…

Read More

“सर्व बंडखोर आमदार वॉशिंग मशिनमध्ये गेलेत” टीईटी घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचं टीकास्र | rebel MLA went in washing machine shivsena leader kishori pednekar rmm 97

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाला असून त्यात बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिंदे गटातील आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडलं आहे. सर्व बंडखोर आमदार आता वॉशिंग मशिनमध्ये गेले असल्याची टीका त्यांनी केली…

Read More

chandrakant khaire demand strict action against tet scam accused amid allegations on abdul sattar

शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आली असून त्यांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. माझ्या मुलींनी कोठे अर्ज केला असेल तसेच पगार मागितला असेल तर त्या दोषी आहेत, असे म्हणत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय,…

Read More

eknath shinde group mla abdul sattar on tet scam certificate

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर येत आहे. सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू झालेली असताना खुद्द अब्दुल सत्तार यांनीच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करतानाच जर…

Read More