अभिजीत बिचुकलेंची बोलून दाखवलं फाडफाड इंग्रजी, अवधुत गुप्तेंना हसू आवरेना; पाहा Video

Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte : ‘झी मराठी’ वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘खुपते तिथे गुप्ते’ सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. यंदाचे या मालिकेचेही हे तिसरं सिझन आहे. 4 जूनपासून या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. अशातच आता अवधुत गुप्ते (Avadhut Gupte) होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात बिग बॉस मराठी 2 चे स्पर्धक अभिजित बिचुकले (Abhijeet…

Read More

Kiran Mane: ‘सेक्सची भूक अन् बाईच्या…’, अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

Kiran Mane On Hunger of Sex: आपल्या बेधडक कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). मुलगी झाली हो या मालिकेमुळे किरण माने यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मराठीमध्ये किरण माने यांना संधी मिळाली, त्यानंतर त्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं. आता ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून किरण…

Read More

या TV अभिनेत्र्यांकडे आहेत बक्कळ पैसे.. पाहा किती कोटींच्या आहेत मालकीण

Top Rich Actress on Television; टेलिव्हिजन क्षेत्रात आज सर्व नायिका (Actresses on Television) चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. मग ती मालिका कोणतीही असो. प्रेक्षकांना खलनायिकांपासून ते नायिकांपर्यंत सर्वच प्रकाराचा अभिनय आवडू लागला आहे. अगदी सामान्य गृहिणी असो वा वर्किंग वूमन, किंवा कोणी खेळाडू अथवा गायिका सर्व प्रकारच्या नायिकांचा अभिनय आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि या भुमिकाही…

Read More

TMKOC: तारक मेहता मालिकेतील कलाकारसोबत झाला छळ? कोड्यात टाकणारी पोस्ट केली शेअर

Taarak Mehta Ka Ooltah Chashma: तारक मेहता या मालिकेतून अनेक कलाकार शो सोडून गेले असताना कलाकार आणि निर्माते असीद मोदी यांच्यामध्ये एक वेगळीच झुंज पाहायला मिळत होती. तारक मेहता ही मालिका (Tarak Mehta Show Actors) पाहणारे सगळेच चाहते आपले आवडते कलाकार सोडून गेल्यानं नक्कीच निराश झाले होते. त्यामुळे सध्या आता चाहत्यांना फक्त हीच आशा आहे की…

Read More

राम कपूरचा 17 मिनिटांचा Intimate scene पाहून, काय होती पत्नीची प्रतिक्रिया ?

Ram Kapoor Birthday: राम कपूर हे आज टेलिव्हिजन क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. दहा वर्षांपुर्वी आलेल्या बडे अच्छे लगते हैं या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही ही मालिका घराघरात पाहिली जाते. साक्षी तन्वर आणि राम कपूर यांचा या मालिकेतला इन्टिमेट सीन खूप गाजला होता त्याचबरोबर या सीनमुळे बरीच कोन्ट्राव्हर्सीही झाली होती. आज राम कपूर…

Read More

कधीकाळी IAS होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं…. टेलिव्हिजनवरील ‘या’ अभिनेत्रीची ती संघर्षमय कहाणी तुम्हाला माहितीये का?

Rubina Dilaik: छोट्या पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून दिसणारी रुबिना दिलीक (Rubina Dilaik) खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या हरएक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज रुबिना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 ऑगस्ट…

Read More

Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?

Higest Educated TV Actresses: कधी टीव्हीवर खलनायिका तर कधी सुसंस्कृत सूनेचा रोल करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे चांगल्याच प्रसिद्धीत असतात. पण अभिनयासोबतच या अभिनेत्री अभ्यासातही भरपूर पुढे आहेत. जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत? तेजस्वी प्रकाश: तेजस्वी ही सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी तिने शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले. तिने…

Read More

गर्लफ्रेंड्सची गर्दी असताना, पाहा कोण ठरली Mrs. Mika Singh ?

Mika Singh Wedding : एकेकाळी राखी सावंतमुळे चर्चेत आला मिका सिंग नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. स्टार भारत या चॅनेलवर ‘स्वयंवर – मिका की वोती’ हा कार्यक्रम काही दिवसांपुर्वी सुरू झाला या शोमधून मिका सिंगने आपले लग्न आयोजित केले होते. मिला सिंगसाठी मुलींची लग्नासाठी स्पर्धा लागली होती. या शोमधून 15 ते 20 जणींनी सहभाग घेतला होता. परवाच…

Read More

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच ऑफ एअर होणार, कारण…

The Kapil Sharma Show Soon To Off-Air: रोजचा ताणतणाव आणि मनावरील थकवा दूर करण्यासाठी कॉमेडी शो आवडीने पाहीले जातात. सध्या ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी कार्यक्रमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे हा…

Read More

अथांग समुद्राच्या साक्षीनं लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल आपणही असंच करुया

मुंबई : लगीनघाईच्या या वातावरणामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं जोडीदारावर प्रेम व्यक्त करत त्याला जगासमोर आणलं आहे. बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या अभिनेत्रीनं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी साखरपुडा करत तिनं सर्वांना थक्क केलं. निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर या दोघांचाही शुभ्र कपड्यांमधला लूक अतिशय सुरेख दिसत आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं नात्याला नवं वळण देणारी ही जोडी आहे,…

Read More