Headlines

aditya thackeray first reaction on tejas thackeray politics entry on dasara melava spb 94

[ad_1] राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एंट्री होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या संदर्भात स्वत: आदित्य…

Read More