Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’?

#DisappointingAdipurush : बहुचर्चित आदिपुरुष सिनेमाचा टिझर (Adipurush Movie Teaser) काल प्रदर्शित करण्यात आला. पण टिझर लाँच होताच कौतुकापेक्षा ट्रोल जास्त होऊ लागला आहे. सोशल मीडियावर (Social Media) मोठी स्टारकास्ट असेलला हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होऊ लागला आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush)…

Read More

‘रावण नाही हा तर औरंगजेब…’, सैफमुळे Adipurush सिनेमाला प्रदर्शनापूर्वी लागणार ग्रहण?

Boycott Adipurush: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा तुफान चर्चेत आहे. सिनेमात प्रभास प्रभू राम यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. अनेकांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर पाहुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. सिनेमातील स्टार कास्ट आणि त्यांचे लुक्स पाहून सिनेमाला बायकॉट करण्याची…

Read More