पावसात न्यूझीलंडच्या कर्मचाऱ्यांसोबत पीच सुकवायला मैदानात उतरला Suryakumar Yadav; व्हिडीओ व्हायरल!

[ad_1] India vs New Zealand 2nd ODI : आज हेमिल्टनमध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) करो या मरो अशा परिस्थितीचा होता. मात्र पावसाने आजच्या सामन्यात व्यत्यय आणला आणि सामना अखेर रद्द करावा लागला. हा सामना पुन्हा सुरु होऊन तो भारताने जिंकावा यासाठी टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)…

Read More