Headlines

Team India Schedule: 28 दिवसांत 13 सामने खेळणार टीम इंडिया; पाहा कसं आहे शेड्यूल

[ad_1] Team India Schedule: नवीन महिना सुरु झाला असून टीम इंडिया (Team India) त्यांच्या नव्या मिशनची वाट बघतेय. गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडिया सतत क्रिकेट (Cricket) खेळताना दिसतेय. आणि या नव्या महिन्यात देखील टीम इंडियाचं बिझी शेड्यूल (Busy Schedule) असंच राहणार आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात टीम इंडियासमोर अनेक नवीन आव्हानं आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सिरीज आणि…

Read More

‘अब्बू, अर्जुन तेंडुलकर किती नशीबवान आहे…’ सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला तो भावूक करणारा किस्सा

[ad_1] Sarfaraj Khan : मुंबई रणजी क्रिकेट (Mumbai Ranji Team) संघाचा फलंदाज सरफराज खान याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) गेल्या दोन हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या दोनही हंगामात सरफराजने 900 हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या रणजीत स्पर्धेतही सरफराजने (sarfaraz khan) आपल्या खेळीने टीम इंडियाचे (Team India) दरवाजे ठोठावलेत. 25 वर्षांच्या सरफराजने…

Read More

IND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार ‘हा’ खेळाडू!

[ad_1] IND vs NZ 3rd T20 Match: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) 3 सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका (T20I Series) खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पहायला लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी न्यूझीलंडला फक्त 99 धावांवर रोखलं होतं. मात्र, 100 धावांचा पाठलाग करणं फलंदाजांना अवघड गेलं….

Read More

IND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?

[ad_1] IND vs NZ 2nd T20: भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1…

Read More

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? ‘या’ बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

[ad_1] India vs New Zealand 1st T20I: यजमान भारत आणि पाहुण्या न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी (IND vs NZ 1st T20I) सामन्यात किवींनी भारताला धोनीच्या होमपिचवर (Ranchi) लोळवलं. टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ फक्त 155 धावा करू शकला. पहिल्या सामन्यात अनेक चूका झाल्याचं दिसलं. त्यामुळे भारताचा पराभव होणार…

Read More

New Zealand vs India: “मी विचारही केला नव्हता…”, पराभवानंतर कॅप्टन पांड्याने दाखवला संयम, म्हणाला…

[ad_1] IND vs NZ 1st T20I : शुक्रवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील टी-20 सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात आला. रांचीमध्ये हा सामना खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने यजमान टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे.  हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळतंय. मालिकेत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. अशातच…

Read More

IND vs NZ : “माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता…”, Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!

[ad_1] Prithvi Shaw, India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-ट्वेंटी सामना (IND vs NZ 1st T20I) खेळला जाणार आहे. राँचीच्या (Ranchi) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असल्याने यंगिस्तानवर आता सर्वांची नजर असणार आहे. अशातच आता तब्बल 18 महिन्यानंतर सामिल करण्यात आलेल्या पृथ्वी शॉला प्लेईंग…

Read More

बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर

[ad_1] Axar Patel Married To Meha Patel :  टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मेहा पटेल (Meha Patel) यांचं लग्न मोठ्या थाट्यामाट्यात पार पडलं. अक्षर त्याचा होणाऱ्या नवरीला बँड बाजा वरात घोडा सोंग घ्यायला पोहचला. अक्षर आणि मेहा (Axar Patel Wife) यांचा संगीत समारोहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो…

Read More

ICC Awards: उगवत्या ‘सूर्या’ला आयसीसीचा सलाम, ‘हा’ पुरस्कार पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू

[ad_1] ICC Award 2023: भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ची (T20 Cricketer of the Year 2022) घोषणा केली आहे. यंदाचा पुरस्काराचा मानकरी सूर्यकुमार यादव ठरला आहे. गेल्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा आयसीसीकडून (ICC) हा मोठा सन्मान…

Read More

IND vs NZ: ना गिल, ना शार्दूल… Rohit sharma ने ‘या’ खास व्यक्तीकडे सोपवली विजयाची ट्रॉफी

[ad_1] Rohit sharma Winning trophy : टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडविरूद्धची वनडे सीरिज 3-0 अशी जिंकली. यासोबतच आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI ranking) टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. वनडे सीरिजनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सीरिज देखील जिंकायची आहे. दरम्यान वनडे सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडूंनी ट्रॉफीसोबत एकच आनंद साजरा केला. मात्र यावेळी चाहत्यांच्या…

Read More