Headlines

IND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू ‘आऊट’

[ad_1] ढाका : टीम इंडिया न्यूझीलंड (IND vs NZ) दौऱ्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022) जात आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे. या दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला पहिल्या…

Read More

वनडे सामन्यात का ठरतोय Suryakumar Yadav फेल? Wasim Jaffer ने सांगितली सूर्याची चूक

[ad_1] Wasim Jaffer On Suryakumar Yadav : नुकतंच टीम इंडियाने न्यूझीलंडचा (India vs New Zealand) दौरा संपवला. न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाने टी-20 सिरीज जिंकली. मात्र वनडे सिरीजमध्ये भारताला 0-1 ने पराभव स्विकारावा लागला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) तुफान फलंदाजी होती, तशी वनडे सामन्यात सूर्याला खेळी करता आली…

Read More

Viral Video: शिखर धवनने चहलचा पत्नीसोबतचा ‘तो’ व्हिडीओ केला Public …म्हणाला, तिच्या सुखासाठी…

[ad_1] viral video: भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IndvsNz) तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता तिसरा…

Read More

Ind vs Nz: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील ‘या’ युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

[ad_1] Ind vs Nz: T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. संघामध्ये इतर सदस्य, प्रशिक्षकांमध्ये केला जाणारा बदल असो किंवा मग निवड समिती बरखास्त होणं असो. हे बदल सर्वार्थानं क्रिकेट जगतामध्ये एक नवी पहाट आणणारे असले तरीही त्या रोखानं संघाचा प्रवास कसा होतो हे पाहणंही…

Read More

न्यूझीलंड दौऱ्यानंतर Team India मध्ये होणार मोठे बदल; एकत्रच 8 खेळाडूंची होणार गच्छंती!

[ad_1] Indian Cricket Team: टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता वनडे सिरीजमधील (India vs New Zealand ODI) तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना बाकी आहे. टी-20 सिरीज टीम इंडियाने 1-0 अशी जिंकली होती. तर वनडे सिरीजमध्ये न्यूझीलंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा…

Read More

एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

[ad_1] Ind vs Nz Odi : टीम इंडिया (Team India) सध्या न्युझीलंड (New zealand) दौऱ्यावर आहे. न्युझीलंड विरूद्ध 3 सामन्याची एकदिवसीय मालिका खेळतेय. या मालिकेसाठी काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिनियर खेळाडू सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. या सिनियर खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला…

Read More

Virat Kohli: कोण बोल बच्चन? कोण आळशी? विराटने सांगितले ड्रेसिंग रूमचे किस्से!

[ad_1] Virat Kohli Reveal Indian Cricket Team Dressing Room Secrets: आयपीएलच्या सामन्यांमुळे खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा असते. कोणाला टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळेल, यासाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसतं. मात्र, कधी स्पर्धेमुळे खेळाडूंचे संबंध कधी दुरावले गेले, असं काही पहायला मिळत नाही. ड्रेंसिंग रूममध्ये (Dressing Room) देखील खेळांडूंची धमाल पहायला मिळते. अशातच आता भारताचा स्टार खेळाडू…

Read More

Ind Vs NZ : हेमिल्टनमध्ये Arshdeep Singh चा भांगड्याने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल

[ad_1] India vs New Zealand 2nd Odi: उद्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind Vs NZ) यांच्यात दुसरी वनडे रंगणार आहे. हा सामना हेमिल्टनमध्ये होणार असून टीम इंडिया हेमिल्टनमध्ये पोहोचली आहे. यावेळी बीसीसीआयने (BCCI) हेमिल्टनला पोहोचल्यानंतरचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) भांगडा करताना दिसला.  पहिल्या वनडे सामन्यात भारतासाठी उमरान मलिक…

Read More

IND vs NZ: टीम इंडियावर सिरीज गमावण्याचा धोका; दुसऱ्या वनडेपूर्वीच मोठी समस्या समोर!

[ad_1] India vs New Zealand 2nd Odi: भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे सिरीजचा दुसरा सामना रविवारी हेमिल्टनमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया (Team India) सध्या या सिरीजमध्ये 0-1 अशी पिछाडीवर आहे. अशामध्ये उद्याचा सामना टीम (India vs New Zealand) इंडियासाठी ‘करो या मरो’च्या स्थितीचा असणार आहे. उद्याचा सामना जर टीम इंडियाने…

Read More

Team India: ‘…म्हणून रोहितने मला बॉलिंग दिली नाही’, व्यंकटेश अय्यरचा मोठा गौप्यस्फोट!

[ad_1] Venkatesh Iyer On Rohit Sharma: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाला सर्वाधिक कमी जाणवली ती गोलंदाजांची. मोक्याच्या क्षणी मैदानात उतरून कमाल करून दाखवणारे गोलंदाज टीम इंडियामध्ये (Team India) फार कमी आहेत. वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स खेळाडूंची देखील कमतरता दिसून आली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स…

Read More