Headlines

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

[ad_1] India New T20 Coach: भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते.  या पराभवानंतर राहुल द्रविड हे भारताच्या संघाबाहेर असल्याचे समोर येत आहे.  पण जर द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद (team India Coach) कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता. पण…

Read More

IND vs BAN : उत्तम फॉर्ममध्ये असूनही Suryakumar Yadav ला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता

[ad_1] Suryakumar Yadav : ‘MR 360’ म्हणणारा टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने त्याच्या उत्तम खेळीने छाप पाडली आहे. त्याने त्याच्या बॅटींग स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. गेले काही दिवस तो उत्तम क्रिकेट खेळताना दिसतोय. मात्र बांगलादेश विरूद्धच्या (IND vs BAN) वनडे सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला टीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सध्या…

Read More

Asia Cup 2022: एशिया कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय, हा खेळाडू पोहोचला थेट दुबईला

[ad_1] Asia Cup 2022 : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियांच (Team India) ‘मिशन एशिया कप’ (Asia Cup 2022) 28 ऑगस्टपासून सुरु होतंय. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना खेळवला जाणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्सचा (RR) वेगवाग…

Read More

Asia Cup 2022: ठरलं! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असणार भारताची Playing 11

[ad_1] Asia Cup 2022: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता लागली आहे ती एशिया कप स्पर्धेची. 27 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना असणार आहे अर्थात भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan). टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे.  या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडिया कोणत्या 11 खेळाडूंबरोबर मैदानात उतरणार…

Read More

पंत की कार्तिक कोण BEST विकेटकीपर, Asia Cup आधी रोहित शर्माने वाचा काय दिलं उत्तर

[ad_1] Asia Cup 2022 : झिम्बाव्बेला (zimbabwe) व्हाईटवॉश देणारी टीम इंडिया (Team India) जबरदस्त फॉर्मात आहे. आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती एशिया कप स्पर्धेची (Asia Cup 2022). एशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan). टी-20 वर्ल्ड कपमधला बदला घेण्यासाठी टीम इंडियाही सज्ज झाली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma)…

Read More

Asia Cup: संघात निवड, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हे दोन खेळाडू वेटिंगवरच

[ad_1] Asia Cup: क्रिकेट चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे ती या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेची. येत्या 27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.  भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan0 होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) स्पर्धेतल्या पराभवाचा बदला घेण्याच्या…

Read More

Cricket News : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, विराटसह हे स्टार खेळाडू ‘आऊट’

[ad_1] Team India Tour : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे विराट खेळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. आता तो  मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे….

Read More

इतरांना संधी, मग याला का नाही? आयर्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी निवड न झाल्याने नेटकऱ्यांचा निवड समितीला संतप्त सवाल

[ad_1] मुंबई : टीम इंडिया (team india) सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळतेय. त्यानंतर जूलै महिन्यात आयर्लंडशी टी-20 मालिकेत भिडणार आहे. या मालिकेत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संधी मिळण्याची आशा होती. मात्र काही खेळाडूंना संधी मिळालीय तर अनेक खेळाडूंना आयर्लंड विरूद्ध संधीच मिळाली नाहीय. त्यामुळे या खेळाडूंची निराशा झालीय. तसेच या…

Read More

टीम इंडियात ‘या’ घातक फलंदाजाची एन्ट्री, पदार्पणापूर्वीच त्याच्या फलंदाजीची दहशत

[ad_1] Team India : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ (Team India) आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत (India vs Ireland t20i Series) भिडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे असून अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात पहिल्यांदाच एका घातक फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. IPL…

Read More

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

[ad_1] मुंबई : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. (ind vs eng 5th rescheduled test match cheteshwar pujara comeback in team…

Read More