Headlines

ICC च्या वेबसाईटवर टीम इंडिया नंबर 1! बातम्या आणि शुभेच्छांचा वर्षाव, काही क्षणात स्वप्न भंगल

[ad_1] Team India ICC Test Ranking : आयसीसीने नुकतीच कसोटी संघाची क्रमवारी घोषित केली होती. यामध्ये दिसून आलं की टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात पहिल्या स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Team) दुसऱ्या स्थानी घसरण झालेली दिसून आली. (Team India ICC Test Ranking) सर्वांना प्रश्न पडला की टीम इंडिया नेमकी कशाच्या जोरावर पहिल्या स्थानी…

Read More