Headlines

IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबरपासून T20 World Cup 2022 मध्ये आपल्या कामगिरीची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, या सामन्यात संघातील एका खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. मुख्य…

Read More

T20 वर्ल्डकपमध्ये Team India दिसणार नव्या जर्सीत, लाँचिंगपूर्वीच Video व्हायरल

Team India New Jersey For T20 World Cup: पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड केली आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. संघाच्या अधिकृत किट प्रायोजक ‘MPL Sports’ ने याबाबत जाहीर केलं आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मेन इन ब्लू नवीन जर्सीमध्ये…

Read More