Headlines

एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!

ind vs sl : नवीन वर्षाच्या सुरूवातीला 3 जानेवारीला भारताची श्रीलंकेसोबत (ind vs sl) टी-20 मालिका सुरू होत आहे. बीसीसीआयने (BCCI Team India Squad Announced) टी-20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात एका फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली नाही. याच…

Read More

मला आणि कोचला माहितीये…; आगामी वर्ल्डकपसाठी Rohit Sharma ने तयार केली टीम? बांगलादेश सिरीजपूर्वी मोठा खुलासा

BAN vs IND: भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज (ODI Series) खेळवली जाणार आहे. रविवारी म्हणजेच उद्यापासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वी कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली. यावेळी रोहितने आगामी वर्ल्डकपबाबत…

Read More

IND vs WI: दुसऱ्या T20 मध्ये ‘या’ फ्लॉप खेळाडूंना Rohit Sharma देणार डच्चू!

त्रिनिदाद : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना जिंकला. आता दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करू शकतो. यामध्ये अनेक फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. ही असू शकते ओपनिंग जोडी पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मासह…

Read More

राहुल द्रविडचं मत नकोय…! टीम इंडियाच्या कोचला माजी खेळाडूने फटकारलं

मुंबई : टीम इंडियाने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेची विजयाने सुरुवात केली. भारतीय क्रिकेट टीमने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कॅरेबियन टीमचा 68 रन्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमचं क्रिकेट विश्वात कौतुक होतं. मात्र याच दरम्यान भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधाराने विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राहुल…

Read More

मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्या रागाने लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

मुंबई : गुजरातचे कर्णधार हार्दिक पांड्याला शेवटच्या ओव्हरमध्ये सामना गमवण्याची वेळ होती. आयपीएलच्या 15 व्या सामन्यात गुजरातच्या मुंबई टीमकडून 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या रागाने लालबुंद झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला 9 धावांची आवश्यकता होती. मात्र दोन खेळाडू रनआऊट झाल्याने त्याचा मोठा तोटा गुजरातला झाला. शेवटच्या ओव्हरवेळी हार्दिक पांड्या…

Read More

IPL 2022: दिल्लीच्या पृथ्वी शॉवर चोरीचा आरोप? चोरी करताना कॅमरात कैद

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सची चांगली सुरुवात झालेली दिसतेय. दोन परावभवानंतर पुन्हा कमबॅक करत कोलकात्याविरूद्धचा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यात दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. यावेळी पृथ्वीने टीमच्या सामनातील काही गोष्टी चोरल्याचा व्हिडीयोही व्हायरल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. या व्हिडीयोच्या…

Read More

CSK captaincy: Dhoni ने का घेतला तडकाफडकी निर्णय?; टीमच्या सीईओंनी सांगितली आतली गोष्ट

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात (KKR vs CSK) खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडली. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजेतेपद जिंकून दिलं. धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान सर्वांच्याच मनात हा…

Read More