प्रशासकीय कारवाई प्रलंबित असतानाही डिसले अमेरिकेस रवाना

सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई प्रलंबित असतानाही यापूर्वी ठरल्यानुसार फुलब्राइट शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक संशोधनासाठी ते अमेरिकेस रवाना झाले. अमेरिकेत ते सहा महिने शैक्षणिक संशोधन करणार आहेत. मात्र हा विषय पुन्हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा…

Read More

गैरहजेरीच्या काळातील वेतन स्वत:कडूनच मंजूर! ; चौकशी अहवालात डिसले यांच्यावर ठपका

मुंबई, सोलापूर : जागतिक पुरस्कार विजेते वादग्रस्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ३४ महिन्यांच्या गैरहजेरीच्या कालावधीत मिळालेले वेतन त्यांनी स्वत:च मंजूर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर नेमणूक होऊनही डिसले तेथे गेले नाहीत आणि मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शाळेतही उपस्थित राहिले नाहीत. असे असताना शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून संशयास्पद…

Read More