Headlines

Stocks to Buy Today | बाजाराच्या पडझडीतही योग्य स्टॉक निवडा; आजची यादी तयार

मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत…

Read More