सर्वांनाच बसला धक्का, जेव्हा Andrew Symonds ने ‘या’ अभिनेत्रीला केलं प्रपोज, पण…

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. अँड्र्यूच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण त्याच्या आठवणींना उजाळा देतायत. तो आता आपल्यात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का अँड्र्यू सायमंड्सने भारतातील एका अभिनेत्रीला प्रपोज केलं होतं. 2011 मध्ये बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये…

Read More