Headlines

राजपाल यादव आणि जेठालालचं कनेक्शन जाणून म्हणाल, छे… हे कसं शक्य आहे ?

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं 2008 या वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा विडा उचलला आणि त्या क्षणापासून आतापर्यंत हे सत्र अविरतपणे सुरुच आहे. रोजच्या जीवनातील लहानमोठे प्रसंग घेत त्यांना काल्पनिक पात्रांशी जोडत मालिकेच्या स्वरुपात सादर करणं म्हणजे मोठी जबाबदारीच. (tarak mehta ka ulta chashma) पण, या मालिकेच्या संपूर्ण टीमनं ही जबाबदारी तिततक्याच…

Read More