Headlines

तिथे Ranbir-Alia चं लग्न सुरु असतानाच इथे होणारी जाऊ, तोकड्या कपड्यांत जगासमोर….

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांचाही विवाहसोहळा सध्या Talk of the town झाला आहे. जिथंतिथं या जोडीच्या लग्नाचीच चर्चा आणि त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. फार मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती या जोडीनं वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. (Ranbir Alia Wedding) यावेळी काही चेहऱ्यांची या लग्नसोहळ्यासाठी असणाऱी हजेरी सर्वांनाच अपेक्षित होती. पण, याच…

Read More