Headlines

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेअंतर्गत राज्यातील ३ कोटींहून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ

[ad_1] नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीन कोटी ४४ लाख ४२ हजार ५५१ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण महिलांच्या संख्येपैकी ७३.८ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागाच्या या मोहीमेला महिलांनी मोठ्या प्रामाणात प्रतिसाद दिल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

“२४ मिनिटांचा दौरा केला म्हणायला तुम्ही घड्याळ लावून…” उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून पेडणेकरांचा विरोधकांना टोला! | uddhav thackeray visit to aurangabad kishori pednekar reaction abdul sattar tanaji sawant rmm 97

[ad_1] माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यांनी पेंढापूर येथे शेतकऱ्यांची भेट घेत ओल्या दुष्काळाचीही पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून…

Read More

Cataracts patients in maharashtra 27 lakh operations cm eknath shinde

[ad_1] संदीप आचार्य ‘पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत योजने’अंतर्गत राज्यात आगामी तीन वर्षात २७ लाख ९५ हजार २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मात्र करोनाकाळात दोन वर्षे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने जवळपास दोन लाखाहून अधिक वृद्धांची अंधत्वाकडे वाटचाल सुरू असून ज्यांचे मोतीबिंदू पूर्ण पिकले आहेत अशा रुग्णांची युद्धपातळीवर शस्त्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

ncp state president jayant patil commented on pankaja munde and bjp rno news

[ad_1] भाजपा नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या विधानांमुळे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. बीडमधील एका कार्यक्रमात ‘मी सध्या बेरोजगारच आहे’ हे त्यांचे विधान सध्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंकजा मुंडेंना म्हणावं तसं भाजपा महत्त्व देत नाही, त्यांना बाजुला काढण्यात आलं आहे”, असे जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले…

Read More

Maratha Reservation : “तानाजी सावंत यांच्या मेंदूचे अलाईनमेंट करावे”; वादग्रस्त विधानावर रिपाईच्या सचिन खरातांची प्रतिक्रिया

[ad_1] आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा रिपाईचे नेते सचिन खरात यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याबाबत सावंतांना कडक समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हेही वाचा – मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी…

Read More

“तानाजी सावंतांना तत्काळ समज द्यावी, अन्यथा…” मराठा क्रांती मोर्च्याच्या नेत्याचा गंभीर इशारा | maratha kranti morcha leader vinod patil angry on tanaji sawant controversial statement on maratha reservation rmm 97

[ad_1] शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदू गर्व गर्जना संवाद यात्रेदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”…

Read More

“शिंदे-फडणवीसांनी तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”; काँग्रेसनं मागणी करत म्हटलं, “सत्तेचा माज दाखणारं…” | Shinde Group MLA Tanaji Sawant controversial comment on maratha reservation congress demand sacking form minister post scsg 91

[ad_1] “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या…

Read More

‘मराठा आरक्षणाची खाज’ वक्तव्यावरुन वाद पेटल्यानंतर तानाजी सावंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “पाळण्यातल्या मुलापासून…” | Maharashtra Health Minister Tanaji Sawant aplogoy over statement on Maratha Reservation Shinde Fadnavis sgy 87

[ad_1] राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा या मराठा संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे समाजात रोष निर्माण होत असून, सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यानंतर तानाजी सावंत यांनी एबीपी…

Read More

chandrakant patil reaction on tanaji sawant controversial statement on maratha reservation

[ad_1] आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान विधानावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असून त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे ते म्हणाले. हेही वाचा – मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी…

Read More

“देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान | eknath shinde minister tanaji sawant says devendra fadnavis criticized for his brahmin caste but he gave reservation to maratha scsg 91

[ad_1] राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली आहे. उस्मानाबादमधील हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान भाषण करताना सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना हिणवण्यात आल्याचा संदर्भ आपल्या भाषणा दिला….

Read More