Headlines

इंद्राचा लिपलॉक सीन नेटकरी संतप्त.. दिल्या अशा प्रतिक्रिया..

LIPLOCK SCENE IN MARATHI MOVIE: मराठी सिनेमे आता बॉलीवूडला टक्कर देताना दिसतात.कन्टेन्टपासून अगदी ऍक्शन सीन्स असो किंवा शूटिंग लोकेशन असो सगळंच आता बदलत चाललंय.आधी बोल्ड सीन हॉलीवूडमध्येच असायचे,त्यानंतर बॉलीवूडमध्येही सर्रास असे अश्लील सीन दाखवण्यात आले आणि आता मराठी फिल्मी जगतात आता बोल्ड कन्टेन्ट ला सुरवात झालीये. 2019 मध्ये आलेला टकाटक सिनेमा आठवतोय ? बोल्डनेसच्या आणि…

Read More