Headlines

पोलीस FIR मध्ये समोर आली विराट-धोनीच्या लेकींची नावं; प्रकरण चक्रावून सोडेल

MS Dhoni, Virat Kohli: टीम इंडिया (Team India) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे रोहित, विराट, सुर्यकुमारचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli), तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाचा माजी…

Read More