Headlines

भिडे मास्तरांच्या सोनूने घेतलं घर… मोजावी लागली मोठी किंमत

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही टि.व्ही वरील अनेक प्रसिद्ध मालिकांपैकी आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका (series) लोकांचे मनोरजंन (Entertainment) करत आहे. या मालिकेनेतून अनेक कलाकारांना प्रसिद्ध व्हायची संधी मिळाली. या मालिकेनं त्या कलाकारांना नाव आणि ओळख दिली. (Taarak Mehta fame sonu buy a new house) त्याच…

Read More