Headlines

Paparazzi नं राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारताच Taapsee Pannu संतापली, म्हणाली ‘…बाजूला व्हा’

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पापाराक्षींनी जेव्हा तिला घर घेतलं आणि राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारला, त्यावेळी…

Read More