Headlines

सलग 7 अर्धशतकं, 4 विश्वचषकांमध्ये कर्णधारपद आणि बरंच काही… भारतीय क्रिकेटमध्ये कोणाचा डंका?

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सध्या रंगत येत आहे ती म्हणजे येऊ घातलेल्या IPL 2022 ची. देशविदेशातील खेळाडू आणि त्यांचे संघ क्रिकेटच्या या महाकुंभात कशी कामगिरी करतात याकडेच क्रीडारसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. असं असतानाच एका दमदार क्रिकेटपटूची एंट्री झालीये. सलग 7 अर्धशतकं, सर्वात कमी वयात कसोटी द्विशतक आणि 4 विश्वचषकांमध्ये संघाचं कर्णधारपद अशी चौफेर…

Read More