Headlines

T20 World Cup मध्ये विराटची बॅट तळपली नाही तर…,संघातली नंबर 3ची जागा धोक्यात?

[ad_1] पर्थ : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरूवात झाली आहे. टीम इंडियासह (Team India) इतर प्रतिस्पर्धी संघाच लक्ष या वर्ल्ड कपवर नाव कोरण्यावर असणार आहे. त्यात आता टीम इंडियासाठी सर्वांत दिलासादायक बाब म्हणजे विराट फॉर्ममध्ये परतलाय. विराटचा (virat kohli) हा फॉर्म टी20 वर्ल्ड कपपर्यंत कायम राहीला, तर टीम इंडियाला वर्ल्ड कपवर नाव…

Read More

T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचलेच नाहीत!

[ad_1] Umran Malik : आगामी T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असल्याने रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय. त्याचबरोबर दीपक चहर आणि अर्शदीप सिंह हे दोन खेळाडू देखील दुखापतग्रस्त आहेत. अशातच आता टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. एक नव्हे तर दोन खेळाडू…

Read More

T20 World Cup: ठरलं! बुमराहऐवजी टीम इंडियात ‘हा’ घातक गोलंदाज खेळणार, कोच द्रविडने दिले संकेत

[ad_1] T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झालाय. अशात संघात त्याची जागा कोण घेणार…

Read More

आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे ‘हे’ तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

[ad_1] T20 World Cup : टीम इंडिया T20 World Cup मधील अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर (Ind VS Pak) होणार असल्याने आता जगभरातील क्रिडाप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडतील. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताची फास्ट बॉलिंगमध्ये थोडा बदल…

Read More

T20 WC 2022: ‘या’ 8 संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वांत श्रीमंत रोहित शर्मा, पाहा बाबर आणि अॅरोन फिंचची कमाई

[ad_1] T20 WC 2022: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची (T20 World Cup 2022). क्रिकेटच्या या महाकुंभात सोळा संघांनी सहभाग घेतला असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वच संघांनी आपली रणनिती तयार केली आहे.  क्रिकेटप्रेमींना सामन्यांची जितकी उत्सुकता असते तितकीच उत्सुकता असते आपला आवडता…

Read More

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो ‘ही’ टीम वर्ल्ड कप जिंकणार!

[ad_1] T20 World Cup : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 16 ऑक्टोबरपासून T20 World Cup ला सुरूवात होईल, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Ind VS Pak) विरुद्ध असेल. आशिया कपमधील पराभवानंतर आता भारतीय संघ मैदानात कसून तयारी करताना दिसत आहे. अशातच आता भारताचा माजी विकेटकीपर सबा करीमने…

Read More

T20 World Cup : एका क्लिकवर जाणून घ्या सर्व 16 संघांचे खेळाडू, पाहा भारताचे सामने कधी

[ad_1] T20 World Cup : क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T20 स्पर्धा रंगणार आहे. 16 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल, पण खरी चुरस सुरु होईल ती 22 ऑक्टोबरपासून. स्पर्धेत सहभागी होणारे 16 पैकी 12 संघ सुपर राऊंडमध्ये (Super Round) दाखल होतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाचं…

Read More