Headlines

T20 World Cup: टीम इंडिया फायनलमध्ये नाही, परंतु क्रिकेट मैदानावर आज 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

T20 World Cup Final: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाच्या स्वप्नावर इंग्लंडने सेमी फायनलमध्ये पाणी फिरवले. असे असले तरी आज अंतिम सामन्यात भारतीय क्यूट मुलीचा जलवा पाहायला मिळणार आहे. मेलबर्नमध्ये एक गोंडस मुलगी नक्कीच पाहायला मिळेल. जानकी ईश्वर (Janaki Easwar) नावाच्या या 13 वर्षीय मुलीचे…

Read More

IND vs ENG : T20 World Cup सेमी फायनल जिंकण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज, भारताची Playing 11 ठरली

India vs England ICC T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यापासून काही पावलं दूर आहे. गेल्या 6 वर्षांनंतर भारतने टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यापूर्वी भारताने 2016 मध्ये सेमीफायनल गाठली होती. तर टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारत चौथ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 मध्ये टी20 वर्ल्डकपवर भारताने नाव…

Read More

T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

India vs Bangladesh, T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचं तिकीट पक्क करायला टीम इंडियाला (Team India)आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे. T20 World Cup 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज बांगलादेशवर (Bangladesh) विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुपारी 1 वाजता नाणेफेक होणार असून दुपारी 1:30…

Read More

Viral Video : T20 विश्वचषक सामन्यानंतर पाकिस्तानी Mr. Bean झिम्बाब्वेच्या प्रेमात, जाणून घ्या प्रकरण

Mr. Bean Controversy T20 WC 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये T20 World Cup 2022 चे सामने रंगत आहेत. भारत आज दक्षिण आफ्रिकेसोबत (South Africa) दोन हात करणार आहे. तिकडे पाकिस्तानचा (Pakistan) T20 World Cup 2022 मधील प्रवास खडतर झाला आहे. भारताकडून पराभव झाल्यानंतर झिम्बाब्वेने (Zimbabwe) देखील 1 रन्सने पाकचा पराभव केला. त्यानंतर T20 World Cup 2022 मध्ये…

Read More

IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबरपासून T20 World Cup 2022 मध्ये आपल्या कामगिरीची सुरुवात करणार आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, या सामन्यात संघातील एका खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. मुख्य…

Read More

T20 WC: प्रसिद्ध खेळाडू धडपडल्याचा Video Viral, युजर्संनी कमेंट्स बॉक्समध्ये टाकल्या Funny Clip

T20 World Cup UAE VS NED: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेची रंगत पहिल्या दिवसापासून वाढत चालली आहे. पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड आणि यूएई यांच्या अतितटीचा सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना नेदरलँडने जिंकला. नेदरलँडने यूएईचा 3 गडी आणि 1 चेंडू राखून पराभव केला. यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा…

Read More