Headlines

माझ्या हातात काहीच नव्हतं…; टी-20 वर्ल्डकपबाबत Yuzvendra Chahal ने व्यक्त केली मनातील खदखद

Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या खेळामुळे, कधी मस्तीमुळे तर कधी काही इतर कारणामुळे. युझवेंद्र गेले 2 टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) खेळू शकला नाही. 2021 मध्ये त्याला सिलेक्ट केलं गेलं नव्हतं. तर 2022 मध्ये त्याचं सिलेक्शन होऊन…

Read More

Team India: ‘…म्हणून रोहितने मला बॉलिंग दिली नाही’, व्यंकटेश अय्यरचा मोठा गौप्यस्फोट!

Venkatesh Iyer On Rohit Sharma: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाला सर्वाधिक कमी जाणवली ती गोलंदाजांची. मोक्याच्या क्षणी मैदानात उतरून कमाल करून दाखवणारे गोलंदाज टीम इंडियामध्ये (Team India) फार कमी आहेत. वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स खेळाडूंची देखील कमतरता दिसून आली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स (All…

Read More

टी20 World Cup मधील टीम इंडियाच्या पराभवानंतर अश्विनचं मोठं विधान

मुंबई : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्ठात आले होते. इंग्लंडने 10 गडी राखून टीम इंडियाचा (Team India) मोठा पराभव केला होता. नंतर इंग्लंडने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कपवर नाव कोरले. या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता टीम इंडियाचा…

Read More

Team India: Englandच्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!

England vs Pakistan ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने सेमी फायनलमध्ये भारताचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे फायनलमध्येही पाकिस्तानचा (Pakistan)5 गडी राखून पराभव करून T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. इंग्लंडचा विजय हा भारतासाठी एक चांगला धडा असल्याचे बोलले जात आहे. इंग्लंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला. त्यामुळे इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता…

Read More

T20 World cup: या संघाने दिलेल्या जखमेमुळे जिंकलो, बेन स्टोक्सची कबुली

ICC T20 World cup 2022 final : इंग्लंड संघाने दुसऱ्यांना टी20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. या विश्वचषकात बरीच चढाओढ पाहायला मिळाली. शेवटी पाकिस्तान आणि इंग्लंड संघ फायनलमध्ये पोहोचले. पण दोन्ही संघासाठी फायनलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग इतका सोपा नव्हता. इंग्लंड संघाला सुरुवातीलाच आयर्लंडकडून पराभव धक्का सहन करावा लागला होता. आयर्लंडकडून पराभवानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक केले आणि…

Read More

T20 World Cup 2022 मध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड, पाहा टॉप 5 खेळाडू कोणते?

ICC T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्डकप संपला आहे. इंग्लंड संघ यंदाचा चॅम्पियन ठरलाय. त्यांनी पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवला. या विश्वचषका इतका रोमांचक आणि आश्‍चर्यकारक दुसरा कोणताही विश्वचषक यापूर्वी झालेला नाही. या विश्वचषकात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. विश्वचषकात अनेक फलंदाजांनी चांगली कामगिरी केलीये. या विश्वचषकातील टॉप-5 फलंदाज कोण आहेत ते आम्ही तुम्हाला…

Read More

T20 World Cup: टीम इंडिया फायनलमध्ये नाही, परंतु क्रिकेट मैदानावर आज 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

T20 World Cup Final: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाच्या स्वप्नावर इंग्लंडने सेमी फायनलमध्ये पाणी फिरवले. असे असले तरी आज अंतिम सामन्यात भारतीय क्यूट मुलीचा जलवा पाहायला मिळणार आहे. मेलबर्नमध्ये एक गोंडस मुलगी नक्कीच पाहायला मिळेल. जानकी ईश्वर (Janaki Easwar) नावाच्या या 13 वर्षीय मुलीचे…

Read More

Video : मोहम्मद शमीचे ‘हे’ कृत्य पाहून हार्दिक चिडला; रोहित शर्माचाही पारा चढला…

T20 world Cup final : आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषकात (t20 world cup 2022) इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाची (team India) गोलंदाजी जितकी खराब होती तितकीच क्षेत्ररक्षणही चांगले होते. इंग्लंड (England) फलंदाजांना रोखण्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे असमर्थ ठरले असतानाच, त्यांचे क्षेत्ररक्षणही हतबल ठरले. याच सामन्यादरम्यान मोहम्मद शमीने बॉलसोबत…

Read More

Team India मध्ये मोठे बदल, ‘या’ वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा

T20 World Cup-2022: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाला. अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून पराभव केला. यासह, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक स्पर्धेच्या चालू हंगामातून बाहेर पडला. काही खेळाडू नक्कीच बाद होतील हे निश्चित असताना आता यात एका वरिष्ठ ऑफस्पिनरचा समावेश आहे. वास्तविक, उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारताच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले…

Read More

T 20 World Cup Final : इंग्लंड-पाकिस्तान वर्ल्ड कप फायनल रद्द होणार?

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलचा (T 20 World Cup Final) थरार रविवारी 13 नोव्हेंबरला रंगणार आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK Vs ENG) यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंडला आणि इंग्लड टीम इंडियाला (Indian Cricket Team) पराभूत करत फायनलला पोहचले आहेत. यामुळे या दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दोन्ही संघ…

Read More