AUS vs AFG : अंपायरींगचा कळसचं! लाईव्ह सामन्यात झाली सर्वांत मोठी चुक

पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा (Aaustralia vs Afghanistan) 4 धावांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीचा हा सामना रंगला होता. राशिद खानच्या तुफानी खेळीने अफगाणिस्तान (Afghanistan) हा सामना जिंकेल अशी आशा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने (Aaustralia) पुनरागमन करत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर सामन्यातील अंपायर्स ट्रोल होऊ लागले आहे. कारण या…

Read More

IND VS SA T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा

पर्थ : IND VS SA T20 World Cup ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार आहे. या सामन्यापुर्वी वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज…

Read More

T20 WC 2022: टीम इंडियाचं पुढचं मिशन दक्षिण आफ्रिका, कुठे आणि कसा पाहू शकता सामना

पर्थ : यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरुवात अगदी दणक्यात झाली. पहिल्याच पाकिस्तान विरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही विजयी घौडदौड सुरुच ठेवली. टीमइ इंडिया ग्रुप 2 मध्ये असून 2 सामने जिंकल्यावर पॉईंट्स टेबलवर अव्वल क्रमांकावर आहे. तर आता टीम इंडियाचं पुढचं मिशन आहे ते दक्षिण आफ्रिका. सेमीफायनलचं तिकीट पक्क करण्यासाठी टीम इंडियाने…

Read More

IND VS SA T20 World Cup : भारत की दक्षिण आफ्रिका? टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपच्या दिशेने एक एक पाऊल कुच करत आहे. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार…

Read More

T20 World Cup 2022: ग्रुप स्टेज फेरीत पुन्हा उलटफेर, स्कॉटलँडनं दिग्गज वेस्ट इंडिजला पाजलं पाणी

T20 World Cup 2022 Scotland Vs West Indies: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा ग्रुप स्टेजमधील सामन्यानंतर रंगतदार वळणावर येत आहे. ग्रुप स्टेज फेरीत आतापर्यंत दोन मोठे उलटफेर क्रीडाप्रेमींना अनुभवता आले. ग्रुप स्टेज ए मध्ये नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता स्कॉटलँडनं वेस्ट इंडिजला पराभूत ग्रुप स्टेज बी गटात मोठा उलटफेर केला आहे….

Read More

T20 World Cup कोणत्याही संघाने जिंकू दे, तरीही ‘हा’ रेकॉर्ड मोडणार नाही, जाणून घ्या

MS Dhoni Records in World Cup: जगातील महान विकेटकीपर बल्लेबाजांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा चाहता वर्ग मोठा आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना होते. इतकेच नाही तर अनेक खेळाडूंसाठी तो एक आदर्श आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आहे. असाच एक विक्रम त्याच्या नावावर आहे, जो या वेळेस T20 विश्वचषकातही मोडला जाणार…

Read More