Headlines

IND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की…

India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. वनडे मालिकेसाठीही हार्दिक पांड्याकडे नेतृत्व असण्याची शक्यता आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी संघ सज्ज असल्याचं पांड्याने…

Read More

IND vs NZ : माझी इच्छा आहे की…; Hardik Pandya ने फलंदाजांना केली खास रिक्वेस्ट

Hardik Pandya IND vs NZ T20 Series: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने 65 रन्सने न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने या सामन्यात 111रन्सची नाबाद खेळी केली. तर दिपक हुड्डाने (Deepak Hooda) देखील चांगला खेळ केला. सामन्यानंतर…

Read More

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?

IND vs NZ 2nd T20I Live Streaming: टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 20 नोव्हेंबर…

Read More

IND vs AUS 3rd T20: अशी असणार टीम इंडियाची Playing XI, ऋषभ पंतला संधी मिळणार?

IND vs AUS 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium Hyderabad) दोन्ही संघ आमने सामने येतील. सीरिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एक-एक अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज…

Read More

Ind Vs Eng T20: मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘ कसोटी पराभवामुळे..’

Ind Vs Eng T20 Series: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी सामन्यानंतर आता टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रात्री साडे दहा वाजता साउथम्पटनमध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्याने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. इंग्लंडकडून शेवटच्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित…

Read More

Ind vs SA T20: पहिल्या T20 सामन्यात कोण ओपनिंग करणार? ‘ही’ असणार टीम इंडियाची प्लेइंग XI

मुंबई : भारत- दक्षिण आफ्रिकेतील (Ind vs SA) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 9 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार KL राहुल आणि गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडलाय. त्यामुळे कर्णधार पद ऋषभ पंतकडे (rishabh pant) आले आहे. त्यातच भारताकडून नेमकी ओपनिंगला कोणती जोडी उतरणार ? टीम इंडियाची प्लेइंग…

Read More

IND vs SA | टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजामुळे दक्षिण आफ्रिकेच्या डोकेदुखीत वाढ

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होतेय. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. ही 5 मॅचची सीरिज 9 ते 19 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. निवड समितीने या सीरिजसाठी एका वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे. (south africa tour…

Read More

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 Series मधून बाहेर? नेमकं कारण काय

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. त्यामुळे चाहते आणि निवड समिती खूप नाराज असल्याचं दिसत आहे. विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडून केवळ फलंदाजीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही कोहलीला म्हणावं तसं यश मिळालं नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात…

Read More