Headlines

Virat Kohli चा मोठा विक्रम, ठरला पहिला भारतीय क्रिकेटर

Virat Kohli : टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इतिहास रचला आहे. विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीपूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने इतिहास रचला विराट कोहली T20 क्रिकेटमध्ये 11,000 पूर्ण करणारा भारतातील पहिला…

Read More