Headlines

T20 World Cup : विराट कोहलीला शुभेच्छा देताना शशी थरूर यांच्याकडून झाली मोठी ‘चुक’

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप (t20 World Cup) सामन्यात टीम इंडियाने (Team India) रविवारी पाकिस्तानवर 4 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला आहे. विराटच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर क्रिडा जगतासह राजकिय वर्तुळातून कौतूक करण्यात आले. त्यात काँग्रेस नेते शशी थरूर (shashi tharoor) यांनी देखील ट्विट…

Read More

T20 World Cup : जगातील Best Opener कोण? वॉर्नरने स्वत:चं नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूचं नाव घेतलं!

[ad_1] David Warner : टीम इंडियाकडून (Team India) पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही टी-ट्वेंटी सामन्यात (T20 Match) वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप दिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दमदार प्रदर्शनाने ऑस्ट्रेलियन संघाने (Australia) आगामी T20 World Cup वर दावा ठोकला आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मोठं वक्तव्य केलं आहे. शुक्रवारी खेळल्या…

Read More

भुवनेश्वर कुमार ट्रोलर्सच्या निशाण्यावर असताना बायको म्हणाली, “माझा सल्ला आहे की…”

[ad_1] Bhuvneshwar Kumar : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सध्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात भुवीने अत्यंत खराब कामगिरी केली होती. अशा स्थितीत त्याला  T-20 संघातून वगळण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. भुवनेश्वरवर वाईट वेळ आली असताना त्याच्या बायकोने म्हणजेच नुपूर नागरने भुवीची साथ सोडली नाही. (bhuvneshwar kumar wife…

Read More

IND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज

[ad_1] मुंबई : भारताने चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 59 रन्सने पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. फक्त एक सामना बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 रन्सवर ऑलआऊट झाला. मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील…

Read More

IPL 2022 | ‘या’ टीममधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, आता काय होणार?

[ad_1] मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: दिल्ली आणि महाराष्ट्रात पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. त्यात IIT कनपूरचं असं म्हणणं आहे की, जुन महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. ज्यामुळे आता लोकांमध्ये पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात आता चालू आयपीएल 2022 मध्येही कोरोनाचे एक प्रकरण समोर…

Read More