Headlines

SA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी!

Aakash Chopra, RP Singh, Sachin Tendulkar: क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगचा (SA T20 League) थरार पहायला मिळतोय. या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे सामन्याचा रोमांच आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता प्रिटोरिया कॅपिटल्स (Pretoria Capitals) आणि जोबर्ग सुपर किंग्ज…

Read More

Yuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!

Yuvraj Singh: टीम इंडियाला (Team India) आत्तापर्यंत रिप्लेसमेंट न मिळालेला खेळाडू म्हणजे युवराज सिंह (Yuvraj Singh)… 6 फूट 5 इंच उंचीचा धिप्पाड लेफ्ट हॅडर युवराज ज्यावेळी एका पायावर पुढे येऊन लाँग ऑफच्या दिशेने षटकार खेचतो, तो क्षण नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर त्याने नवी इनिंग सुरूवात केली. युवराज सारखा दुसरा…

Read More

IND vs SL: “लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल…”, Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Rahul Dravid, Suryakumar Yadav: अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) दारूण पराभव करत टीम इंडियाने (Team India) मालिका खिशात घातली आहे. कॅप्टन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारताने सिरीज 2-1 ने जिंकली. विजयासाठी देण्यात आलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना लंकेच्या फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही आणि 137 धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. या सामन्यामध्ये स्टार फलंदाज…

Read More

IND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की…

India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. वनडे मालिकेसाठीही हार्दिक पांड्याकडे नेतृत्व असण्याची शक्यता आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी संघ सज्ज असल्याचं पांड्याने…

Read More

Virat Kohli : किंग कोहली करणार ‘टाटा गुड बाय’? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

India Squad SL Series Virat Kohli : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे…

Read More

IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध?

IND vs SL 1st T20 2023: श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी पुन्हा…

Read More

Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये

Urvashi Rautela Income : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ (urvashi rautela photo and video) शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अनेकवेळा तिच्या फॅशनमुळे उर्वशी चर्चेत असते. उर्वर्शी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील…

Read More

NZ vs IND : टीम इंडियात अदलाबदली सुरु, न्यूझीलंड विरुद्ध नवा प्रयोग

वेलिंग्टन : टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंडचं (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2022) आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. त्यानंतर आता हे दोन्ही संघ टी 20 आणि त्यानंतर वनडे सीरिजमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. टी 20 सीरिजमधील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये (NZ vs IND) खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही सीरिजमध्ये…

Read More

IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा

कॅनबेरा : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2022) टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India Tour New Zealand 2022) आपसात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. या दोन्ही सीरिजसाठी न्यूझीलंडने संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तर भारताने याआधीच संघाची…

Read More

शाब्बास! ICC T20 मध्ये Suryakumar Yadav बनला नंबर 1 फलंदाज

मुंबई : भारतीय टीमसाठी आणि सूर्यकुमार यादवसाठी आनंदाची बातमी आहे. ICC च्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव अखेर पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव नंबर 1 फलंदाज ठरला आहे. यामध्ये त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही मागे टाकलं आहे. सध्या भारत विरूद्ध बांग्लादेश सामना सुरु आहे. अशातच आयसीसीने ताजा आकडेवारी जाहीर केली आहे. आयसीसीने ताज्या टी-20…

Read More