IPL 2022 : त्याने बॉल एवढा वेगात टाकला की स्टंम्पचे 2 तुकडेच झाले, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू आहे. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होत आहे. सर्व टीम आपला पहिला सामना खेळण्यासाठी तयार आहेत. सर्व संघ आयपीएलची तयारी करत आहेत. हैदराबादच्या बॉलरच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या खेळाडूची गोलंदाजी पाहून इतर टीमच्या कॅप्टनना टेन्शन नक्की येणार आहे. याचं कारण म्हणजे या वेगवान बॉलरनं…

Read More