Headlines

Team India: Englandच्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!

England vs Pakistan ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने सेमी फायनलमध्ये भारताचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे फायनलमध्येही पाकिस्तानचा (Pakistan)5 गडी राखून पराभव करून T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. इंग्लंडचा विजय हा भारतासाठी एक चांगला धडा असल्याचे बोलले जात आहे. इंग्लंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला. त्यामुळे इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता…

Read More

IND VS ENG : टीम इंडियाची खिल्ली उडवताना पाकिस्तानचे पंतप्रधानचं झाले ट्रोल

पर्थ : टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल (Semi final) सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला आहे. इंग्लंडने 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानकडून टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. त्यात आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahwaz Sharif) यांनी भारतावर निशाणा…

Read More

Ind vs Eng : ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण?

Ind vs Eng Semi Final T-20 World Cup : भारताचा आज इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनल सामन्यामध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारत स्पर्धेतून बाहेर त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीयाचं स्वप्न भंगलं. भारताचा आजचा पराभव झाला त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. (Ind vs Eng Semi Final Match) सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज कुठेही सांघिक कामगिरी पाहायला मिळाली नाही. तुम्ही याआधीचे…

Read More

Ind Vs Eng, Head To Head : टीम इंडिया-इंग्लंड भिडणार, पाकिस्तान विरुद्ध कोण खेळणार?

कॅनबेरा : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (Icc T 20 World Cup 2022) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (2nd Semi Final) गुरुवारी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs Eng) आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध भिडेल. आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची धमाकेदार कामगिरी राहिली आहे….

Read More

IND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध ‘या’ 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष

India vs Zimbabwe ICC T20 World Cup 2022: T20 विश्वचषकात आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) महत्वाचा आहे. कारण या सामन्यावरच पुढचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे दोन खेळाडूंवर टीममध्ये परतण्याबाबत टांगती तलवाल आहे. टीम इंडियाकडून खेळताना दोन खेळाडू अतिशय खराब कामगिरी करत आहेत. हे खेळाडू…

Read More

India vs Pakistan : टीम इंडिया-पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये 2 वेळा भिडणार

मुंबई : भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan) म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. प्रत्येक क्रिकेट चाहता या दोन कट्ट्र प्रतिस्पर्धी संघाच्या सामन्याची आवर्जून वाट पाहत असतो. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) हो दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र ते एकदा नाही, तर ऑक्टोबर महिन्यात दोनवेळा आमनेसामने येणार आहेत….

Read More

बीसीसीआयची लवकरच बैठक, स्टार खेळाडूचं भवितव्य ठरणार

मुंबई : शिखर परिषदेची (Apex Council) 23 एप्रिलला मुंबईत वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या बीसीसीआयची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे टीम इंडियाचा विकेटकीपर चर्चेत येणार आहे. या बैठकीत रिद्धीमान साहा वादाप्रकरणी अहवालाची समिक्षा करण्यात येणार आहे. त्यामुळे तेव्हाच निर्णय दिला जाण्याची शक्यता…

Read More