Headlines

देशातील एक अशी नदी, जेथे पाण्यासोबत सोनंही वाहतं… अनेक वर्ष लोकांच्या कमाईचं साधन ठरतेय ‘ही’ नदी

मुंबई : SwarnaRekha River : भारतात ४०० हून अधिक छोट्या – मोठ्या नदी वाहतात. देशात वाहणाऱ्या नद्यांच खूप वेगळेपण आहे. मात्र आज आपण अशा नदीबद्दल वाचणार आहोत. ज्या नदीत पाण्यासोबत सोन्याचाही प्रवाह वाहतो. तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. या पाण्यात सोनं सापडतं. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण शेकडो वर्षांपासून तज्ज्ञ या नदीतून पाण्यासोबत सोनं…

Read More