Headlines

स्वप्निल जोशीला एक चूक पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

मुंबई : मराठी अभिनेता स्वप्निल जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नेहमी तो सोशल मीडियावर पोस्टही शेअर करत असतो. आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच स्वप्नील ‘वाळवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा हा चित्रपटही प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय. मात्र त्यापूर्वी असं काहीतरी घडलंय ज्यामुळे स्वप्नील सोशल मीडियावर ट्रोल झालाय. चॉकलेट…

Read More