Sushmita Sen : रिलेशनशिपच्या घोषणेनंतर सुष्मिता सेन भारतात परतली म्हणाली, ‘मला नेहमीच माहित होतं’…

मुंबई : मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा भाग आहे. नुकतीच ललित मोदींसोबतचं नातं तिने जाहीर केल्यानंतर ती चर्चेचा विषय बनली होती. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री ट्रोलिंगची शिकारही झाली आहे. तर अनेकांनी तिला पाठिंबाही दिला. दरम्यान, अभिनेत्री मोठ्या सुट्टीनंतर मायदेशी परतल्याची बातमी येत आहे. अभिनेत्री…

Read More