शो मस्ट गो ऑन; ब्रेकनंतर ‘या’ अभिनेत्रींनी केलं जोरदार कमबॅक…

Actress who did their comeback after Breakup: करिअरला काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी परत जोरदार कमबॅक केले आहे. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा होताना दिसते. या लेखातून आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्याबद्दल अनेकदा लिहिलं जातं. बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा रंगलेली असते…

Read More

सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा

Suvrat Joshi : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी हा सध्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुव्रत जोशी हा नेहमीच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. दरम्यान, सखीची आई म्हणजेच शुभांगी गोखले यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सखी आणि सुव्रतच्या लग्ना विषयी सांगितलं की सखीच्या लग्नासाठी त्यांच्या नजरेत काही मुलं होती मात्र, सखीनं सुव्रत विषयी सांगितलं. मग लग्नानंतर…

Read More

‘मराठी कलाकारांसोबत काम करायचं म्हणजे…’, सुष्मिता सेनचं वक्तव्य चर्चेत

Sushmita Sen on Working with Marathi Actors : लोकप्रिय अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही सध्या तिच्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तृतीयपंथांच्या हक्कासाठी लढाई लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या भूमिकेत आपल्याला सुष्मिता दिसत आहे. या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना सुष्मिताची एक वेगळी बाजू तिचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळत आहे. सुष्मिता सेनच्या या…

Read More

Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष… कोण आहेत गौरी सावंत?

Taali Reaction Gauri Sawant: ‘ताली’ हा बहुचर्चित वेबसिरिज आज प्रदर्शित झाला असून या वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे. त्यामुळे या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ट्रान्सजेंडर आणि त्यांचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. त्यातून त्यांना अनेक विविध आव्हानांना सामोरे जावे लागते त्यातील पहिला गोष्ट आणि सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची…

Read More

‘ताली बजाती नहीं, बजवाती हूं’; Sushmita Sen च्या Taali चं मोशन पोस्टर प्रदर्शित

Sushmita Sen Taali movie : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. सध्या सुष्मिताचं चर्चेत असण्याचं कारण तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत. लवकरच सुष्मिताची ‘आर्या 3’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं मोशन पोस्टर हे काल म्हणजेच 30 जून रोजी प्रदर्शित झालं. तर दुसरीकडे तिचा ‘ताली’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या…

Read More

एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? ‘त्या’ सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा

Sushmita Sen with ex boyfriend Rohman Shawl : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमी चर्चेत असते. सुष्मिता ही चित्रपटात दिसत नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सुष्मिता तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचवेळा चर्चेत असते. एका अवॉर्ड शोदरम्यान, सुष्मिता तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसली होती. त्यानंतर सुष्मिता आणि रोहमनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्या दोघांना एकत्र…

Read More

15 वर्षाच्या मुलाकडून सुष्मिता सेनची छेडछाड; उचललं मोठं पाऊल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच सुष्मिता सेन हिला तिची मोठी मुलगी आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबत मुंबईतील सांताक्रूझमध्ये शॉपिंग करताना दिसली. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा…

Read More

Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये ‘या’ सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search

Top Trending Google Most Searched People 2022 : हे वर्ष 2022 मध्ये अनेक गोष्टींसाठी गाजलं. राजकीय क्षेत्र पाहिलं तर सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा'(Bharat Jodo Yatra) गाजतं आहे. तर गुजरात (gujarat election result 2022) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh Election Result 2022) कोणाचं राज्य येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे….

Read More

‘ते’ दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग?

How Actresses Shoot During Periods : मासिक पाळींच्या (Periods) दिवसांत महिलांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. काहीजण आपल्या वेदना लपवून काम करतात तर काहींना ते करणं शक्य होत नाही. मग असावेळेस सामान्य महिलांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की मासिक पाळींच्या दिवसांत अभिनेत्री (Actress) कसं शूट करतात? कारण त्यांचं शूटिंगचे वेळापत्रक आधीच ठरलेलं असते त्यामुळे…

Read More

अनेक सेलिब्रिटींसोबत Sushmita Sen चे प्रेमसंबंध; पण आजही ती एकटीच

Happy Birthday Sushmita Sen : झगमगत्या विश्वातील सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरणं. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (sushmita sen) आयुष्याच देखील अभिनेक सेलिब्रिटी आले, पण त्यांच्यापैकी कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलेलं नाही. सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंचावलं. सुष्मिताने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. प्रोफेशनल लाईफमध्ये सुश्मिता…

Read More