Headlines

“नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत तुम्ही..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल | Sushma Andhare verbal attack on Narayan Rane in Dasara Melava mentioning Sonia Gandhi

[ad_1] शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सडकून टीका केली. “जे नारायण राणे शिवाजी पार्कवर सोनियांचे विचार ऐकायचं का असं म्हणतात, ते नारायण राणे याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत होते,” अशी घणाघाती टीका सुषमा अंधारेंनी केली….

Read More