Headlines

Shiv Sena deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde msr 87

शिवसेना(उद्धव ठाकरे)गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं असेल, तर एकनाथ शिंदेंना आम्ही एवढीच विनंती करू की यामध्ये तुम्ही भलेही उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असाल, ते होणार नाही तो भाग वेगळा पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान किती…

Read More

Shivsena leader sushma andhare attacked shinde group leader ramdas kadam ssa 97

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. अन्यवेळी मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर, रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांनी भेटत होत्या, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कदमांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांचा समाचार घेतला आहे….

Read More