Headlines

SuryaKumar Yadav: सूर्यकुमारचा गुरू कोण? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला “मला तो दररोज…”

SuryaKumar Yadav : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात कमी धावांचा पाठलाग करताना भारताचा अडखळत विजय झालाय. अखेरच्या षटकात 6 धावांची गरज होती. त्यावेळी मैदानात कॅप्टन हार्दिक (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) खेळत होता. मात्र, तरी सामन्यात काय होणार? अशी धाकधूक लागून होती. मात्र, सूर्याने अखेरीस चौकार…

Read More

Ind Vs SL: आमचा Sanju Samson कुठेय? Suryakumar Yadav ने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण!

Suryakumar Yadav Viral Video: भारत विरूद्ध श्रीलंका (Ind Vs SL 3RD ODI) या वनडे सिरीजमध्ये लंकेला क्लिन स्विप देऊन एतिहास रचला. तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 317 रन्सने विजय मिळवत इतिहास रचला. दरम्यान यावेळी दुखापतीच्या कारणामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) सिरीजच्या मधूनच माघारी परतावं लागलं. संजूच्या चाहत्यांनी होमटाऊनमध्ये त्याला फार मिस केलं. मात्र टीम इंडियाचा…

Read More

Surya Kumar Yadav: सुर्यकुमार यादव ‘विक्रमाधीश’! 2022 वर्षात ‘या’ रेकॉर्डसवर कोरलं नाव

Surya Kumar Yadav Batting Records in 2022 : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सुर्यकुमार यादवसाठी (Surya Kumar Yadav) 2022 हे वर्ष खुप चांगले गेले आहे. या वर्षात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे.त्याने या वर्षात बॅटीने अनेक मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्याचे हे आकडे पाहुन अनेकांनी तोंडात बोट घातलीय. दरम्यान या वर्षात त्याने नेमके कोणते एका…

Read More

IND vs NZ : सूर्याबद्दलची Rohit Sharmaची भविष्यवाणी खरी ठरली; ‘हिटमॅनचे’ 11 वर्ष जुने ट्विट व्हायरल

IND vs NZ 2nd T20I : टी -20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतरही सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट तळपत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही सूर्यकुमारचा उत्कृष्ट फॉर्म पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावले. सूर्याने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर एकूण 51 चेंडूत 111 धावांची खेळी खेळली. सूर्यकुमारने…

Read More