Headlines

Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस

Surya Rashi Parivartan 2022 December: अनेक राशींवर काही दिवसात पैशाचा पाऊस पडणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सूर्य गोचर होत आहे. दुसऱ्या राशीत प्रेवश करणार असल्याने काही राशींच्या लोकांना धन संपत्तीचा लाभ होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य 16 डिसेंबर 2022 रोजी भ्रमण करणार आहे. सूर्य वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत सूर्याचा…

Read More