Headlines

जेष्ठ अभिनेत्री आशा पारिख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

मुंबई : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारादरम्यान, बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणला तान्हाजी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना ‘मरेंगे तो वही जार’ या माहितीपटासाठी 1232 km च्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. 22 जुलै रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. अशा परिस्थितीत 30 सप्टेंबर…

Read More

सुपरस्टार सूर्याच्या पत्नीपुढे भल्याभल्या अभिनेत्री Fail; पाहा त्याची Filmy Love Story

मुंबई : दाक्षिणात्य हॅन्डसम हंक आणि अनेक मुलींच्या मनावर राज्य करणारा सूर्या हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच सुर्याला ‘सूरराई पोत्रू’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर चाहत्यांनी सुर्या आणि त्याच्या करिअर विषयी सर्च केलं. तर सुर्या त्याला एक अभिनेता म्हणून मिळालेल्या यशाचं संपूर्ण श्रेय हे त्याची पत्नी ज्योतिकाला देतो. सूर्या…

Read More

‘या’ अभिनेत्याने का घेतली चाहत्याच्या मुलीची जबाबादरी? कारण थक्क करणारं

मुंबई : सुपरस्टार सूर्याचे देशभरात असंख्य चाहते आहेत. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या सुखः दुःखात सामील होतो. नुकताचं सूर्याच्या एका चाहत्याचं निधन झालं आहे. तेव्हा चाहत्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी अभिनेता स्वतःला रोखू शकला नाही. सुर्याने थेट चाहत्यांचं घर गाठलं आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाला. एवढंच नाही तर सूर्याने आता चाहत्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला….

Read More

तिचा पुन्हा ‘जयभीम’; कारण सततचं ‘लैंगिक शोषण’, ‘जातीभेद’ आणि…

मुंबई : ‘जय भीम’ या दाक्षिणात्य चित्रपटापासून प्रेरणा घेत आयआयटी मद्रासमधील एका विद्यार्थिनीनं सोबतचे विद्यार्थी आणि इतर 7 जणांविरोधात कायदेशीर लढा पुकारला. हे 7 जणही विद्यार्थीच असल्याचं कळत आहे. विद्यार्थिनीनं या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करत कामाच्या ठिकाणीही छळ करण्याचा आरोप केला आहे. तक्रारीमध्ये या तरुणीनं शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं सांगत थिसिससाठी प्रयोगशाळेतील साहित्य वापरण्यावरही…

Read More