धोनीच्या संघातील खेळाडूवर पोट भरण्यासाठी आली बस चालवण्याची वेळ
[ad_1] Suraj Randiv : आयपीएलमध्ये (IPL) भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबत (MS Dhoni) खेळलेल्या क्रिकेटरवर ऑस्ट्रेलियात राहून बस चालवण्याची वेळ आली आहे. सूरज रणदिव (Suraj Randiv) असे या श्रीलंकन क्रिकेटपटूचे नाव आहे. सुरज रणदिव २०११ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. सूरज रणदिव धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे….