‘हा’ 31 वर्षीय खेळाडू टीम इंडियात करणार पदार्पण, इंग्लंडविरूद्ध सामन्यात मिळणार संधी
[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका 7 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचीही घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली या 31 वर्षीय खेळाडूसा संघात संधी मिळणार आहे. युवा टीम इंडिया नुकतीच आयर्लंड दौऱ्यावरून थेट इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. या मालिकेत आयर्लंडमध्ये खेळणाऱ्या अनेक…